शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खड्डा बूजवून मनसेने केला प्रशासनाचा निषेध, मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 16:33 IST

शुक्रवारी अनोखे आंदोलन छेडल्यावर रविवारी पुन्हा एकदा मनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा निषेध केला. 

ठळक मुद्देमनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा केला निषेध रस्तायवरुन ये - जा करणाºया नागरिकांच्या तक्रारी - हेमंत मोरेमोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी

ठाणे: शहरांतील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी पुन्हा एकदा मनसेने आंदोलन केले. आझादनगर येथील कोलशेत रोडवर जाणाऱ्या रस्त्यावर मनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा निषेध नोंदविला.      शुक्रवारी खड्डयात झोपून मनसेने अनोखे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील आझादनगर येथे पडलेले खड्डे बुजवून आंदोलन केले. आझादनगरवरून कोलशेत कडे जाणाºया रस्त्यावर वूल रिसर्च या कंपनी समोर वळण असलेल्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार खड्डा चुकवताना अपघात होऊन जखमी झाला होता असे अपघात होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष हेमंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. त्यावेळी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी सोबत उपशाखा अध्यक्ष गणेश चव्हाण, उपशहर अध्यक्ष मनविसे प्रमोद पाताडे, प्रभाग अध्यक्ष वसंत लोखंडे, उपविभाग अध्यक्ष बाळू कांबळे, शाखा अध्यक्ष दत्तात्रय म्हेत्रे, शाखा अध्यक्ष संकेत वानखेडे, शाखा अध्यक्ष संदीप बेनगुडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. या रस्तायवरुन ये - जा करणाºया नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता हे आंदोलन केल्याचे हेमंत मोरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईMNSमनसे