शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: पहिल्या पत्नी सोडून दुसरे लग्न करणाऱ्या नवरोबावर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: March 20, 2024 21:25 IST

Mira Road Crime News: अनिदितो याने पत्नी सुदक्षिणा हिला सोडून जाण्याची धमकी देऊन तिला एकटीला सोडून गेला . तसेच फायदेशीर घटस्फोट न घेता त्याने परस्पर रीया बिश्वास नावाच्या महिले सोबत बेकायदा लग्न केले अशी फिर्याद सुदक्षिणा यांनी दिली .

मीरारोड - मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागात राहणाऱ्या सुदक्षिणा यांचे लग्न २००३ सालात अनिदितो मंडल  (४६ ) रा .  मध्यपाडा, जिल्हा नदिया, पश्चिम बंगाल याच्याशी झाले होते. अनिदितो हा सुदक्षिणा यांनी केलेल्या स्वयंपाकाला नाव ठेवणे, घरात साफसफाई व्यवस्थित करत नाही सांगून टोमणे मारणे , आजारी असताना पत्नीस डॉक्टरकडे घेऊन न जाता दुर्लक्ष करणे, घरखर्चासाठी पैसे न देणे , बाहेरील लोकांसमोर त्यांना शिवीगाळ करून अपमान करणे , मारहाण करणे आदी प्रकारे शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक छळ करत होता .

अनिदितो याने पत्नी सुदक्षिणा हिला सोडून जाण्याची धमकी देऊन तिला एकटीला सोडून गेला . तसेच फायदेशीर घटस्फोट न घेता त्याने परस्पर रीया बिश्वास नावाच्या महिले सोबत बेकायदा लग्न केले अशी फिर्याद सुदक्षिणा यांनी दिली . त्या फिर्यादीवरून १९ मार्च रोजी मीरारोड पोलिसांनी अनिदितो वर गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी