शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर महापालिकेचा यंदा शहरातील चौक स्वच्छ करून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 19:30 IST

यंदा मात्र चौक व बेट हे स्वच्छ करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने यंदाची दिवाळी हि शहरातील चौक स्वच्छ करून स्वच्छतेची दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे . पण स्वच्छतेसह १ हजार पणत्या लावण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. 

शहरात अनेक चौक व वाहतूक बेट असून त्याच्या नियमित स्वच्छता - देखभाली कडे पालिका व नगरसेवक फारसे लक्ष देत नाहीत . त्यामुळे नियमित सफाई अभावी चौक - बेट हे अस्वच्छ झालेले आहेत . पण - गुटख्याच्या पिचकाऱ्या पासून धूळ व घाणीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पाहायला मिळते. 

यंदा मात्र चौक व बेट हे स्वच्छ करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे. त्यासाठी उपायुक्त अजित मुठे यांनी पुढाकार घेतला असून महापालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांना चौक स्वच्छतेचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत . साफसफाईची स्वतः मुठे हे पाहणी करत आहेत.

यंदा स्वच्छतेची दिवाळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून सर्व चौक हे दिवाळीत दिव्यांच्या झगमगाटात उजळून काढण्याचा मांस पालिकेचा आहे . त्यासाठी  स्थानिक रहिवाश्यांना आवाहन करून त्यांच्या मार्फत रांगोळ्या काढण्यात येणार असून सरासरी १००० पणत्या लावण्यात येणार आहेत असे उपायुक्तांनी सांगितले . या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक