शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पत्नी व सासऱ्यास मारहाण करून अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग 

By धीरज परब | Updated: October 19, 2023 18:22 IST

Mira Road: मीरारोड भागात राहणाऱ्या एका इसमाने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला धमकावत बाहेर बोलावले . नंतर तिला गाडीत बसवून घटस्फोट घ्यायचा असल्याचे लिहून दे सांगितले .

मीरारोड - मीरारोड भागात राहणाऱ्या एका इसमाने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला धमकावत बाहेर बोलावले . नंतर तिला गाडीत बसवून घटस्फोट घ्यायचा असल्याचे लिहून दे सांगितले . तिने नकार दिला असता घरी आणून पत्नी व सासऱ्यास शिवीगाळ , मारहाण केली . अल्पवयीन मेव्हणी घरी आली असता तू समलैंगिक आहेस असे सांगून  तिच्याशी शारीरिक लगट करत तिचा टीशर्ट फाडला . नवघर पोलिसांनी महिलेच्या फिर्यादी वरून पत्नी व सासऱ्यास शिवीगाळ, मारहाण केली आणि अल्पवयीन मेव्हणीचा विनयभंग केल्या प्रकरणी पती वर गुन्हा दाखल केला आहे . आरोपी पतीला पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली आहे . उपनिरीक्षक सचिन उबाळे हे तपास करत आहेत .  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोड