शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक : पोक्साअंतर्गत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:15 IST

शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीत तिघा तरुणांनी गावातीलच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आसनगाव : शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीत तिघा तरुणांनी गावातीलच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिघांनाही किन्हवली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर पोक्सासह आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना महिन्याभरापूर्वीची असून या प्रकरणी शुक्रवारी तक्रार करण्यात आली.किन्हवली पोलीस स्टेशन हद्दीतील धनाजी पाटील (२३), भरत वाळिंबे (२४), नितीन पाटील या तिघांनी त्यांच्याच गावातील दहावीत शिकणाºया या मुलीला जंगलात नेऊन बलात्कार केला. तसेच याप्रकरणी कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या तिघांपैकीच एकाने बलात्काराचे व्हिडीओ चित्रण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने ही घटना उघडकीस आली.यापैकी धनाजी याने दोन वर्षांपूर्वी पिडीत मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच तेव्हापासून तो धमकावून तिच्यावर अत्याचार करत होता.व्हिडीओ झाला व्हायरल-या मुलीला जंगलात नेऊन बलात्कार केला. तसेच याप्रकरणी कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या तिघांपैकीच एकाने बलात्काराचे व्हिडीओ चित्रण करून ते सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने ही घटना उघडकीस आली.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कार