शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरीय रेल्वे कोचला किरकोळ आग; रेल्वे सेवा १५ मिनिटे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 20:49 IST

ठाणे रेल्वे स्थानकातील घटना; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

ठाणे: ठाणेरेल्वे स्थानकात रविवारी दुपारी टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या मागील मोटर कोचमधील ब्रेक सिस्टीममध्ये किरकोळ आग लागली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत ही आग त्वरित विझवली. या घटनेमुळे रेल्वे सेवा १५ मिनिटे विस्कळीत झाली होती.

रविवारी दुपारी १२.३० वाजता ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहावर टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद उपनगरी गाडी उभी होती. त्याचवेळी या गाडीच्या मागील मोटर कोचमधील ब्रेक सिस्टीममध्ये किरकोळ आग लागली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे रेल्वे पोलीस कर्मचारी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक यंत्रणेच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, या घटनेमुळे सुमारे १५ मिनिटे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. आग पूर्णपणे विझविल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

 

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे