शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

५ मजल्यावरून पडून अल्पवयीन मुलगा जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 00:29 IST

भाईंदर पूर्वेच्या नर्मदानगर मध्ये ओमकार रेसिडेन्सी  इमारतीत ही घटना घडली. 

मीरारोड - भाईंदर पूर्वेस ५ व्या मजल्यावरून पडून १७ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. सुदैवाने तो बचावला असून त्याचे दोन्ही पाय व उजवा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. भाईंदर पूर्वेच्या नर्मदानगर मध्ये ओमकार रेसिडेन्सी  इमारतीत ही घटना घडली. 

बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुलगा मयांक पाल ( १७ ) हा ५ व्य मजल्या वरून पडून जखमी झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना समजली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवघर पोलिसांनी सदर घटनेची नोंद करून तपास चालवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मयांक हा शेजारच्या विंगमध्ये मंगळवारच्या रात्री उशिरा कुणाला तरी भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा सदर घटना घडली. त्याने काही कारणाने वरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला की तो खाली पडला? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ५ व्य मजल्या वरून पडून तो सुदैवाने वाचला त्या बदल लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर