शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत होणार डोंबिवलीतले पासपोर्ट सेवा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 17:34 IST

 खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र एमआयडीसी निवासी विभागात सुरू करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली.

ठळक मुद्देखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्र पत्र स्वराज यांनी खा. डॉ. शिंदे यांना १७ जून २०१७ रोजी पाठवले होते

डोंबिवलीत- खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र कल्याण पश्चिमेला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. ठाणे विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या चुकीमुळे डोंबिवलीत पुरेशी जागा नसल्याचे कारण दाखवत मंजूर झालेले पासपोर्ट सेवा केंद्र कल्याण (पश्चिम) येथील टपाल कार्यालयात हलविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, खा. डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी डोंबिवलीतच हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी एमआयडीसी निवासी विभागातील पोस्ट ऑफिसची जागा पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली.                                                          ठाणे विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिक्षकांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली असता असे निदर्शनास आले की कल्याण येथील टपाल कार्यालयात पासपोस्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. खा.डॉ. शिंदे यांनी ठाणे विभागीय अधिक्षक यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्र एसआयडीसी निवासी विभागात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई विभागीय कार्यालयाला पाठवला आहे.            तसेच खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मंगळवार,३ एप्रिल रोजी यासंदर्भात नवी दिल्ली येथे परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खा. शिंदे यांनी याबाबतची वस्तूस्थिती मुळ्ये यांच्याकडे मांडली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुळ्ये डोंबिवलीतच हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.                                                                                                                                              खा. डॉ. शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी डोंबिवलीसाठी पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर केले होते. त्याबाबतचे पत्र देखील श्रीमती स्वराज यांनी खा. डॉ. शिंदे यांना गेल्या वर्षी, १७ जून २०१७ रोजी पाठवले होते. डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पोस्ट ऑफिसची जागा निश्चित करण्यासंदर्भात टपाल विभाग, तसेच मुंबई विभागीय पासपोर्ट कार्यालयाशी खा. डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला होता.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीSushma Swarajसुषमा स्वराजShrikant Shindeश्रीकांत शिंदे