शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

म्हारळ सर्वात मोठी तर चिरड सर्वात लहान ग्रामपंचाय; दोन्ही गावांत पाण्याची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 11:28 PM

ग्रामपंचायत निवडणूक : दोन्ही गावांत पाण्याची समस्या

सुरेश लोखंडेठाणे :   जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी १५८ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत कल्याण तालुक्यातील म्हारळगाव आहे. तेथे १७ सदस्यांची निवड होणार आहे. तर सर्वात लहान मुरबाड तालुक्यातील चिरड ही ग्रामपंचायत असून तिच्या निवडणूक रिंगणात सात सदस्य  आहेत. निवडणूक होत असलेल्यांपैकी म्हारळगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत जिल्ह्यात आहे. तिच्या सहा प्रभागांतील १७ सदस्यांना १६ हजार ८५२ मतदार निवडून देणार आहेत. यापैकी सात हजार ५३० महिला मतदार आहेत.

कल्याण तालुक्यातील ही ग्रामपंचायत उल्हासनगर शहरास लागून आहे. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे.  लोकसंख्येच्या तुलनेत या गावाला सुरळीत व मुबलक पाण्याची गरज आहे.  तर, दुसरीकडे जिल्ह्यात सर्वात लहान चिरड ग्रामपंचायत मुरबाड तालुक्यात आहे. तिच्या सात सदस्यांसाठी येथील ३०९ जण मतदान करणार आहेत. यात १३३ महिला मतदारांचे मतदान उमेदवारांच्या विजयासाठी निर्णायक ठरते.  उन्हाळ्यात पाणीटंचाई, तर पावसाळ्यात रस्त्याच्या प्रमुख समस्या ग्रामस्थांना भेडसावते. तीन प्रभागांत यंदाची निवडणूक होणार आहे. प्रसंगी यंदा बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.     

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत