शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो चारचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, एकनाथ शिंदेंकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 09:22 IST

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाची ठाण्यातील मार्गाची पाहणी शिंदे यांनी केली

ठाणे : वडाळा ते कासारवडवली या  मेट्रो मार्ग ४च्या प्रकल्पाचे काम ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दौऱ्यादरम्यान दिली. 

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाची ठाण्यातील मार्गाची पाहणी शिंदे यांनी केली. त्यानुसार मॉडेला चेकनाका येथून काम किती टक्के पूर्ण झाले आहे, याचा आढावा घेऊन उर्वरित कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात मेट्रोचे जाळे तयार करण्याचे काम सुरू असून, यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. येत्या काही महिन्यांवर पावसाळा आला आहे, त्याचा त्रास नागरिकांना होऊ नये, त्या दृष्टीकोनातून खड्डे बुजविले जावेत,  तसेच रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण झाली नाहीत तर ठेकेदाराबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, असे ते म्हणाले.

‘कामात दिरंगाई केली तर कारवाई करणार’मुंबई आणि एमएमआर रिझनमध्ये मेट्रोची कामे सुरू असून, ती कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी मेट्रोचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत त्यांना छेडले असता ही कामेदेखील आता वेगाने सुरू होणार आहेत. ठेकेदाराकडून दिरंगाई झाली असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेwadala-acवडाळा