शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने बदली

By धीरज परब | Updated: October 17, 2023 16:40 IST

Police: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांना  शासनाने सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती देत अन्यत्र बदली केल्याने पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांना  शासनाने सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती देत अन्यत्र बदली केल्याने पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

शासनाने  १३ ऑक्टोबर रोजी राज्यातील १०४ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती दिली आहे. त्यात मीरा भाईदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

मानवी संसाधन विभागचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे यांची नागपूर शहर  तर भाईंदरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  मुगुटलाल पाटील यांची पिंपरी - चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

माणिकपूर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील,  विरारचे पोलिस निरीक्षक दीपक शिंदे व अर्नाळा चे कल्याणराव कर्पे यांची मुंबईत तर विशेष शाखेतील प्रविण कदम यांची दहशतवाद विरोधी पथक मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती ने बदली झाली आहे.

पोलिस आयुक्तालयातील या कार्यक्रम वेळी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त मख्यालय विजयकुमार मराठे व विशेष शाखाचे बजरंग देसाई आणि अन्य अधिकारी उपस्थीत होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस