शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जालान, पुजारीसह सहा जणांवर मकोका कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:34 IST

कुख्यात बुकी सोनू जालान आणि गँगस्टर रवी पुजारीसह सहा जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी आता मोक्कांतर्गत कारवाई सुरु केली आहे. सोनू क्रिकेटवर सट्टा खेळल्याच्या प्रकरणात पोलीस कोठडीत आहे.

ठाणे : कुख्यात बुकी सोनू जालान आणि गँगस्टर रवी पुजारीसह सहा जणांविरुद्ध ठाणे पोलिसांनी आता मोक्कांतर्गत कारवाई सुरु केली आहे. सोनू क्रिकेटवर सट्टा खेळल्याच्या प्रकरणात पोलीस कोठडीत आहे. यातून बाहेर येण्यापूर्वीच त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोनू जालान तसेच गँगस्टर पुजारीने तीन कोटींच्या खंडणीसाठी बोरिवलीतील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात १ जून रोजी दाखल झाला आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाने पथकाने २९ मे रोजी सोनूला अटक केली. दरम्यान, अभिनेता अरबाज खानने त्याच्याकडे सट्टा लावल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच या व्यापाºयाच्या अपहरणानंतर त्याच्याकडून खंडणी घेऊन ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. या व्यापाºयानेही त्याच्याकडे आयपीएलवर पावणेतीन कोटींचा सट्टा लावला होता.याच पैशांच्या वसुलीसाठी सोनूने गँगस्टर रवी पुजारी तसेच मुनीर खान, ज्युनिअर कलकत्ता, किरण माला, केतन तन्ना ऊर्फ राजा या अन्य बुकींच्या मदतीने जानेवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात त्याच्याकडे तीन कोटींची मागणी केली. केतन तन्नााने व्यापाºयाला गाडीतून मालाड येथे नेले. तिथे सोनू आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्याला ठार मारण्याची धमकी देऊन २५ लाखांची खंडणी घेतली. याच प्रकरणात सोनूसह सहा जणांविरुद्ध मोकका लावण्याची मागणी ठाणे न्यायालयाकडे केली असून ती मान्य झाली आहे.

टॅग्स :crimeगुन्हे