शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला भीषण आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By नितीन पंडित | Updated: January 13, 2024 18:38 IST

धामणकर नाका परिसरात सिटी सेंटर या पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यावर हि आग लागली होती.

भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरात एका पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या मीटर बॉक्स रूम मध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेने परिसरासह संपूर्ण इमारतीत एकच खळबळ उडाली होती. धामणकर नाका परिसरात सिटी सेंटर या पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यावर हि आग लागली होती. ही इमारत व्यवसायिक असून या इमारतीत कोचिंग क्लासेस, दवाखाना , विविध कार्यालय तसेच भाजप आमदार महेश चौगुले यांचे जनसंपर्क कार्यालय देखील आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर जिन्याच्या बाजूला मीटर बॉक्स रूम आहे आणि या मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागल्याने इमारतीत धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते.

आग लागल्याने इमारतीत क्लासेस, दवाखाना ,विविध कार्यालय यामधील नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मात्र स्थानिकांच्या मदतीने नागरिक व विद्यार्थ्यांना सुखरूप इमारतीच्या बाहेर काढण्यात आले, आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल होत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला  असून मोठी जीवित हानी या दुर्घटनेतून टळली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीfireआग