शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या स्टेशन परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग

By पंकज पाटील | Updated: February 26, 2024 11:28 IST

या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात.

पंकज पाटील,अंबरनाथ:अंबरनाथ स्टेशन परिसरात आज सकाळी दहा वाजता भीषण आग लागली या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. अंबरनाथच्या स्टेशन परिसरात असलेल्या सर्कस ग्राउंडवर ज्या झोपडपट्टी उभारण्यात आल्या होत्या त्या झोपडपट्टीला आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली.

या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात. आगेची भीषणता एवढी जास्त होती की या झोपड्यांमध्ये असलेले गॅस सिलेंडरचे मोठे स्पोर्ट देखील झालेत. या स्फोटामुळे आग आणखीनच भडकली होती. आगीची माहिती मिळता स्थानिक रहिवाशांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलवले. मात्र अग्निशामक दलाला येण्यास बराच विलंब लागला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर पाण्याचा टँकर बोलून या पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

हा प्रयत्न सुरू असताना त्यानंतर अग्निशामक दराने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीची घटना स्टेशन परिसरात घडलेली असताना देखील अग्निशमक दलाला अवघ्या 500 मीटर अंतरावरून स्टेशन गाठण्यासाठी एवढा विलंब का झाला याची चौकशी होण्याची गरज असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले

टॅग्स :ambernathअंबरनाथfireआग