शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव! गोदामाला लागलेल्या आगीत पाच गोदाम जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 12:38 IST

Bhiwandi fire News : टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ही गोदामे भली मोठी असल्याने आतमध्ये जाऊन आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडीतआग लागण्याचे सत्र सुरूच असून तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील स्वराज्य कंपाऊंड मधील तयार कपडे, प्लास्टिक पाईप, कागदी पुठ्ठा साठविलेल्या गोदामास भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या आगीत पाच गोदामे जळून खाक झाली आहेत. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तब्बल दहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. 

या आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशामक दलाच्या प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी दाखल असून खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ही गोदामे भली मोठी असल्याने आतमध्ये जाऊन आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यातच गोदामातून मोठया प्रमाणावर धूर निघत असल्याने त्याचाही त्रास होत होता. अखेर दहा तासांनी आग आटोक्यात आली असून या आगीने नेमकी कारण अजून समजू शकले नाही. सुदैवाने आग पहाटे लागल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग