शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मार्क्सवादी कम्युनिस्टांनी काँगे्रसवरून मतभेद मिटवावे - के. गंगाधरन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 06:19 IST

भाजपा सरकारच्या नवउदारीकरणाच्या धोरणाचे रूपांतर भ्रष्टाचारात प्रतिबिंबित होत आहे. राफेल विमानखरेदी घोटाळा, पीएनबी घोटाळा, रोटोमॅक्स पेन आदी घोटाळे उघडकीस येत आहेत

ठाणे : भाजपा सरकारच्या नवउदारीकरणाच्या धोरणाचे रूपांतर भ्रष्टाचारात प्रतिबिंबित होत आहे. राफेल विमानखरेदी घोटाळा, पीएनबी घोटाळा, रोटोमॅक्स पेन आदी घोटाळे उघडकीस येत आहेत. नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी ही मंडळी परदेशात जाण्यास भाजपा सरकार जबाबदार असल्याचा आरोप सोमवारी भारताचे क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे अध्यक्ष के. गंगाधरन यांनी केला. यामुळे सद्य:परिस्थितीत डाव्या पक्षांच्या एकजुटीचे महत्त्व खूप वाढले आहे. परंतु, प्रमुख डावा पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात काँग्रेसबरोबर आघाडीत सहभागी होण्याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे याचा निर्णय लवकरच होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.येत्या २३ ते ३१ मार्चपर्यंत पक्षाच्या वतीने भाजपा सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व स्थानिक प्रश्नांकरिता जिल्हावार मोर्चे काढण्यात येतील व निदर्शने केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.आरपीएमच्या केंद्रीय कमिटीची दोन दिवसांची बैठक ठाण्यात पार पडली. पक्षाचे चेअरमन के. गंगाधरन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव संमत करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. त्याविषयी त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात दारिद्रयनिर्मूलन, महागाई, आरोग्यसेवा आणि शैक्षणिक सुविधांसाठी तरतूद नाही. त्यामुळे त्याविरोधात जनजागृती केली जाईल. केवळ न्यायव्यवस्थाच नाही तर विधानमंडळे, प्रशासन आणि माध्यमे या लोकशाहीच्या चारही स्तंभांवर घाला घातला जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस