शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By सुरेश लोखंडे | Updated: September 2, 2023 19:08 IST

कळवा परिसरात या कार्यकर्त्यानी एकत्र येथे या जालना घटनेचा निषेध करून आंदाेलन छेडले.

ठाणे - जालना येथे मराठा समाजाच्या आंदाेलकांवर पाेलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ येथील सकल मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यानी येथील तलावपालीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमाेर आंदाेलन छेडले. यावेळी बहुतांशी कार्यकर्त्यानी काळे शर्ट परिधान करून सहभाग नाेंदवला.

या कार्यकर्त्यांचा हा माेर्चा पुढे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांसह खासदार, आमदार हायहायच्या घाेषणा देत आंदाेलन छेडले. याप्रमाणेच कळवा परिसरात या कार्यकर्त्यानी एकत्र येथे या जालना घटनेचा निषेध करून आंदाेलन छेडले.

काॅंग्रेस युवा कार्यकर्त्यांचे आंदाेलन

येथील गाेकुळदासवाडी, खाेपट येथे काॅग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी सायंकाळी जालना येथील घटनेच्या निषेर्धार्थ् आंदाेलन केले. युवक काॅग्रेसचे सागर लबडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यार्ंनी घाेषणा देत हे आंदाेलन छेडले.