शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

डोंबिवलीत थालासिमियाग्रस्तांच्या मदतीला धावले मॅरेथाॅनपटू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 16:21 IST

रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले.

डोंबिवली- रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्युण्यामुळे आनुवंशिकतेतून पुढे जाणा-या थालासिमिया या रक्तविकाराला आटोक्यात आणण्याचा चंग रोटरी परिवाराने बांधला आहे. त्याच उद्दिष्टाने काल रविवारी, ४ मार्च २०१८ रोजी डोंबिवलीत रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट आणि कल्याण डोंबिवली रनर्स या संस्थाच्या माध्यमाने रन फॉर थालासेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.थालासेमिया प्रीव्हेंशन मोहीम यंदाचा थ्रस्ट एरिया असल्याचं रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी.शिवराज यांनी ठिकठिकाणच्या उपक्रमांमध्ये स्पष्ट केले आहे. थालासिमिया या विकाराबद्दल वेगवेगळ्या पातळ्यांवर  जागरूकता निर्माण करणे आणि बाधित रुग्णाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दिलासा देणे हे आमचे उद्दीष्ट असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी दिली. काही वर्षांच्या कालावधीत थालासिमिया या विकाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकूल येथून संपन्न झालेल्या ५ कि.मी. व १० कि.मी. अशा दोन स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला आमदार रविंद्र चव्हाण वह रोटरीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर बक्षिस समारंभाला शिवसेनेचे रमेश सुक्र्या म्हात्रे उपस्थित होते.

स्पर्धेत खालिल स्पर्धक विजयी झाले.

खुला गट १० कि.मी.पुरुष१. ज्ञानेश्वर मोर्गा (३३.०९ मि)२.उदेसिंग पगली (३४.०६ मि )३. जगदिश गावडे (३६.४४ मि )महिला१. कविता भोईर (४४.१८ मि )२. दिव्या पडवी ( ४६.५९ मि)३. पूजा पडवी ( ४७.४६ मि)

४५ वर्षावरील गटपुरुष१. उपेंद्र प्रभू २. अशोक भारोवा ३. दिपक सोनी

महिला१. सुनिता टिक्कू २. मृणाल कुलकर्णी३. शकुंतला वाघ

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMarathonमॅरेथॉन