शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात अजिबात सत्ता जाणार नाही, मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 07:27 IST

महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले.

ठाणे : कर्नाटक निकालाबाबत बोलले जाते; पण त्याचवेळी उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल भाजपच्या बाजूने आला. तेथे १०० टक्के निकाल आमच्या बाजूने लागूनही त्याबाबत कोणी बोलत नाही. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात सत्ताबदल होणार नसल्याचा दावा  पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी केला. 

महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. याचदरम्यान ठाणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी यापूर्वी २० कोटींपेक्षा जास्त निधी दिला असून, यंदा विशेष योजना राबविण्यात येणार असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

फेरीवाला योजनेबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लोढा यांनी टीका केली. तसेच खासदार संजय राऊत यांच्याकडून केलेल्या आरोपांना उत्तर देणेही टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @ ९’ कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देण्यासाठी भाजपच्या ठाणे खोपट येथील कार्यालयात ते आले होते.

पर्यटनस्थळांसाठी आराखडाशहरात महाजनसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यानिमित्ताने शहरातील चार लाख घरांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचून पंतप्रधान मोदींनी केलेल्या कार्याची माहिती देतील. ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात येत आहे. सागरमाला योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील बंदरांमधून प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे लोढा यांनी सांगितले. याशिवाय जागतिक दर्जाच्या रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर ठाणे स्थानकाच्या विकासासाठी मोदी सरकारने ८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी