शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वाहनांमधील बॅटऱ्यांची चोरी करणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:27 IST

वाहनांमधील बॅटऱ्यांची चोरी करणा-या बबलू सुरेंद्र गुप्ता (२७, रा. कोलबाड रोड, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. दोन ते तीन हजारांच्या या बॅट-यांची सहाशे ते सातशे रुपयांमध्ये तो विक्री करीत होता, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांनी घेतले ताब्यातसहा बॅट-याही हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रिक्षा, बस तसेच इतर वाहनांमधील बॅट-यांची चोरी करणा-या बबलू सुरेंद्र गुप्ता (२७, रा. शेलारपाडा, कोलबाड रोड, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला २० आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.खोपट येथील एसटी कार्यशाळेजवळून नौपाडा पोलिसांचे पथक हे ७ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. त्यावेळी ताडपत्री लावलेल्या एका रिक्षातून बबलू बॅटरी काढत असतांना शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस नाईक सुनिल राठोड, साहेबराव पाटील आणि गोरख राठोड आदींच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. पप्पू नामक आपल्या अन्य एका साथीदाराच्या मदतीने शहरातील विविध भागातील वाहनांमधील बॅट-यांची चोरी करीत असल्याची कबूली त्याने दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेल्या चौकशीमध्ये त्याने इतरही चो-यांची कबूली दिली. आॅगस्ट २०२० मध्ये नितीन कंपनीजवळील एक बॅट-यांच्या दुकानातही त्याने चोरी केली होती. तर ठाणे महापालिका भवनासमोरील एका टीएमटी बसमधून तसेच एका टँकरमधूनही त्याने बॅटरीची चोरी केल्याचे चौकशीत समोर आले. दोन ते तीन हजारांच्या या बॅटºयांची सहाशे ते सातशे रुपयांमध्ये तो विक्री करीत होता, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी