शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 00:23 IST

इंदिरानगर भागातील एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया भरत शाहूद (२४) या बिगारी कामगाराला श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. विनयभंग तसेच लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे श्रीनगर पोलिसांची कारवाई विनयभंग तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट, इंदिरानगर भागातील एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया भरत शाहूद (२४, रा. इंदिरानगर, ठाणे) या बिगारी कामगाराला श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ही मुलगी ९ आॅक्टोबर रोजी तिच्या घरी असतांना भरतने तिच्या बहिणीसमोर तिच्याशी लगट करीत तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिथून पलायन केले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात ९ आॅक्टोबर रोजी विनयभंग तसेच लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजना बनसोडे यांच्या पथकाने आरोपी भरत याला १० आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याला सुुरुवातीला पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग