शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक, नौपाड्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:55 IST

आराेपीला फाशी देण्याची मागणी!

ठाणे : एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रामलड्डू यादव (वय ४५) या आराेपीला अटक केल्याची माहिती नाैपाडा पाेलिसांनी मंगळवारी दिली. त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिंदेसेनेने केली आहे.

नाैपाडा भागातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ६ एप्रिल राेजी सायंकाळी पावणेआठ ते सव्वाआठच्या दरम्यान यादव याने त्याच भागात राहणाऱ्या या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करणारा आराेपी हा पीडितेच्या वडिलांच्या ओळखीतील असल्याने तिने आपल्यावर अत्याचार करणाऱ्याची तिच्या वडिलांना माहिती दिली.

त्याच भागात मजुरी करणाऱ्या या पित्याने नाैपाडा पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेक्साे कायद्याखाली ७ एप्रिल गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक रवींद्र रणभिसे यांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच आराेपीला अटक केली.दरम्यान, आराेपी यादव हा त्याच भागातील बांधकामाच्या साईटवर मजुरीचे काम करीत असून, त्याला फाशी देण्याची मागणी शिंदेसेनेचे नाैपाडा विभागप्रमुख किरण नाक्ती, संगम डाेंगरे आदींनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minor Girl Sexually Assaulted: Accused Arrested in Naupada

Web Summary : A 45-year-old man, Ramladdoo Yadav, was arrested in Naupada for sexually assaulting a seven-year-old girl. The incident occurred on April 6th at a construction site. Police swiftly apprehended the suspect following a complaint filed by the victim's father. Shiv Sena demands the accused face the death penalty.
टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदा