शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: ठाणे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसचे एकीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:21 IST

सर्व इच्छुक उमेदवार आले एकत्र; राष्ट्रवादीला मतदारसंघ देण्यास विरोध

ठाणे : ठाणे शहर मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. तो राष्टÑवादीकडे जाऊ नये, अशी भूमिका काँग्रेसच्या ११ ते १२ इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे. या उमेदवारांनी एकत्र येऊन बुधवारी पत्रकार परिषदेत एकीचे बळ दाखवले. मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबईतील राष्टÑवादीची ताकद आता माजी मंत्री गणेश नाईक यांच्यामुळे कमी झाल्याने ते मतदारसंघ काँग्रेसच्या माथी मारून राष्टÑवादीने कळवा-मुंब्रा मतदारसंघाप्रमाणे सहज व सोपे असे जिंकता येतील, असे मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला आमचा विरोध असून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.लवकरच, महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्टÑवादी मित्रपक्षाच्या जागावाटपासंदर्भात धोरणही निश्चित झाले आहे. सध्या ठाणे शहर मतदारसंघ काँग्रेसऐवजी राष्टÑवादीकडे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसमधून या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांना याबाबत पूर्वसूचना देऊन ठाणे शहर मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यासाठी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद बोलवली. यावेळी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उमेदवार सचिन शिंदे, संदीप शिंदे, राहुल पिंगळे, परेश कोळी, अनिस कुरेशी, सोनलक्ष्मी घाग, बजरंग यादव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस