शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Updated: May 21, 2024 20:15 IST

Maharashtra lok sabha election 2024 : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे 2024 रोजी पार पडले. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

140 अंबरनाथ - एकूण मतदारांची संख्या :  3 लाख 53 हजार 554,  मतदान केलेले मतदार : 1 लाख 66 हजार 407, (एकूण टक्केवारी - 47.07 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 89 हजार 844, मतदान केलेले पुरुष मतदार  : 82 हजार 248, ‍ महिला मतदार : 1 लाख 63 हजार 654, मतदान केलेल्या महिला मतदार : 74 हजार 140, इतर मतदार : 56, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 21.

141 उल्हासनगर - एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 57 हजार 367. मतदान केलेले मतदार : 1 लाख 31 हजार 505, (एकूण टक्केवारी - 51.10 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 39 हजार 848, मतदान केलेले पुरुष मतदार : 74 हजार 877, ‍ महिला मतदार संख्या : 1 लाख 17 हजार 422, मतदान केलेले महिला मतदार : 56 हजार 606, इतर मतदार संख्या : 97, मतदान केलेले इतर मतदार : 22.

142 कल्याण पूर्व - एकूण मतदारांची संख्या :  2 लाख 99 हजार 380,  मतदान केलेले मतदार : 1 लाख 56 हजार 235 (एकूण मतदानाची टक्केवारी - 52.19 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 59 हजार 289, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची  संख्या : 87 हजार 784, महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 39 हजार 684, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 68 हजार 370, इतर मतदारांची एकूण संख्या : 407. मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 81.

143 डोंबिवली - एकूण मतदारांची संख्या :  2 लाख 75 हजार 110,  मतदान केलेले मतदार : 1 लाख 42 हजार 142 (मतदानाची टक्केवारी - 51.67 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 43 हजार 196, मतदान केलेले पुरुष मतदार : 78 हजार 023, ‍ महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 21 हजार 914, मतदान केलेल्या महिला मतदार : 64 हजार 119, इतर मतदारांची संख्या : 0, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 0).144 कल्याण ग्रामीण - एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 53 हजार 149, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 31 हजार 162 (एकूण मतदानाची टक्केवारी – 51.01 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 48 हजार 124, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 32 हजार‍ 216, महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 04 हजार 902, मतदान केलेल्या महिला मतदार : 98 हजार 910, इतर मतदार : 123, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 36.

149 मुंब्रा कळवा - एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 43 हजार 661,  मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 16 हजार 159 (एकूण मतदानाची टक्केवारी - 48.72 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 37 हजार 113, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची  संख्या : 1 लाख 18 हजार ‍013, महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 06 हजार 445, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 98 हजार 136, इतर मतदारांची एकूण संख्या : 103, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 10)

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kalyanकल्याणVotingमतदान