शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lockdown : जव्हारमध्ये संचारबंदीसह लॉकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 23:29 IST

Maharashtra Lockdown : कोरोनाचा वाढता फैलाव व वाढत चाललेले मृत्यूचे आकडे यामुळे सध्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

जव्हार : जव्हार तालुक्यात व शहरात संचारबंदीसह लॉकडाऊनला योग्य प्रतिसाद मिळाला. जीवनावश्यक वस्तू खरेदी, दवाखाने, औषधे खरेदीसाठी नागरिक काही प्रमाणात सकाळ ते दुपारपर्यंत रस्त्यावर दिसत होते, मात्र दुपारनंतर तर संपूर्ण रस्ते सुनसान झाले होते.कोरोनाचा वाढता फैलाव व वाढत चाललेले मृत्यूचे आकडे यामुळे सध्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच खेडोपाड्यात ग्रामपंचायतींनी हद्दीतून बाहेर जाण्यास व येण्यास मज्जाव केल्यामुळे नागरिकांची रेलचेल कमी झाली आहे. जव्हारमध्ये बुधवारी ६३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ७४९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जव्हारमध्ये आयटीआय सीसीसी सेंटर असून यात १२५ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ज्यांची प्रकृती बिकट आहे, अशांना विक्रमगड येथील रिव्हेरा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दंडुक्याची दहशत जव्हार तालुक्यामध्ये गळ्यात आयकार्डसह शासकीय कर्मचारी तथा आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांची वाहने रस्त्यावर फिरताना दिसत होती. शहराच्या चारही नाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आलेले होते. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांमध्ये पोलिसांच्या दंडुक्याची दहशत पसरलेली दिसत होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर