शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

Maharashtra Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जेसीबीने उधळला गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 18:13 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results: या पंचायतीतील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

ठळक मुद्देजेसीबीने गुलाल उधळल्याची ही व्हिडीओ क्लिप परिसरात चांगलीच व्हायरल झाली आहे. 

- नितिन पंडीत

भिवंडी : भिवंडीत ५३ ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तालुक्यातील चर्चेत असलेल्या खारबाव ग्रामपंचायतीवर एकहाती राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली आहे. या पंचायतीतील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

खारबाव ग्राम पंचायतीच्या अगोदर असलेल्या वडघर गावात राष्ट्रवादीचे नेते महेंद्र पाटील पोहोचले असता कार्यकर्त्यांनी चक्क जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर गुलाल उधला आणि एकच जल्लोष केला. जेसीबीने गुलाल उधळल्याची ही व्हिडीओ क्लिप परिसरात चांगलीच व्हायरल झाली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbhiwandiभिवंडी