शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

येत्या २३ तारखेला देवदिवाळी साजरी करू - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 10:21 IST

Maharashtra Assembly Election 2024 : कोपरीतील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने स्वरदीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे : दिवाळीत फटाके, लवंग्या-बिवंग्या फुटतील. मात्र, आपलाच महायुतीचा ॲटमबॉम्ब फुटेल आणि येत्या २३ तारखेला आपण मोठी देवदिवाळी साजरी करायची असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. त्यासाठी सर्व मतदारांनी २० तारीख लक्षात ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोपरीतील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने स्वरदीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे बोलत होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता  असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना नियम पाळायचे आहेत. आपण नियम पाळणारे लोक आहोत. ही दिवाळी लाडक्या बहीण, लाडके भाऊ यांच्यासह सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जावो.

मागील अडीच वर्षांत राज्यात अनेक लोकाभिमुख कामे केली. लोकहिताचे निर्णय घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, भगिनी, ज्येष्ठ सगळ्यांना आनंद, समाधान वाटेल, असे सर्वस्पर्शी निर्णय घेतले. तुम्ही मला आमदार केले, त्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकलो. त्यातूनच हे वेगवान निर्णय घेण्याचे भाग्य मला लाभल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024eknath khadseएकनाथ खडसेkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडी