शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणात अपयश, महिला पोलिसाच्या मुलाने आयुष्य संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 10:05 IST

मोहित हा गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घरातील  पंख्याला ओढणीच्या सहायाने आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्रेमात अपयश आल्याने महिला पोलिस हवालदाराच्या मुलाने वसंत विहार येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मोहित खापरे (२४) असे मुलाचे नावे असून ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. ‘आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसून प्रेमप्रकरणातील अपयशाने हा निर्णय घेतला’ अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहित हा गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घरातील  पंख्याला ओढणीच्या सहायाने आत्महत्या केली.

प्रेमप्रकरणात अपयशमोहितची आई कापूरबावडी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. आई ड्युटीवर तर वडीलही बाहेर गेले होते. त्याची चुलत बहीण जागृती पाटील ही त्यांच्याकडे काही कामानिमित्त आली. त्यावेळी मोहितने गळफास घेतल्याचे समोर झाले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले. प्रेमप्रकरणातील अपयशाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे तपासात आढळले. या प्रकरणाचा सपाेनि मुक्ता फडतरे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी