शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गहाळ झालेल्या मोबाईलचा परराज्यात प्रवास, ४५ जणांना परत दिले मिळवून

By प्रशांत माने | Updated: March 14, 2023 20:12 IST

टिळकनगर पोलिसांची कामगिरी

डोंबिवलीःशहरात मोबाईल गहाळ आणि चोरी होण्याचे प्रमाण वाढले असताना गेल्या पाच ते सहा महिन्यांत अशाप्रकारे गहाळ झालेल्या  ४५ मोबाईलचा तांत्रिक माहीतीच्या आधारे  शोध घेत ते संबंधित नागरिकांना परत मिळवून देण्यात आले. टिळकनगर पोलिसांनी ही कामगिरी केली असून गहाळ झालेले मोबाईल महाराष्ट्रासह गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, राजस्थान येथून परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

मोबाईल गहाळ आणि चोरी झाल्याबाबत टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींवर पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी तांत्रिक माहीतीच्या आधारे गहाळ झालेले मोबाईल संबंधित तक्रारदारांना  परत मिळवून देण्याचे आदेश दिले होते. त्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे आणि पोलिस नाईक निस्सार पिंजारी यांनी पाच ते सहा महिन्यात गहाळ झालेल्या ४५  मोबाईलचा सी ई आय आर पोर्टलच्या आधारे शोध घेत ते संबंधित तक्रारदारांना सुपूर्त केले. पोलिसांनी हरवलेला मोबाईल पुन्हा मिळवून देण्याची किमया साधल्याबद्दल संबंधितांनी समाधान व्यक्त केले तर मोबाईल परत मिळताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणेPoliceपोलिस