शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून सोशल मिडियाचा प्रभावी वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 22:58 IST

मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार पोहोचला शिगेला

कल्याण : मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. घरोघरी भेटी, रॅली, चौकाचौकांमध्ये छोटेखानी सभा, यातून प्रचाराची रंगत वाढत आहे. शिवसेनेने प्रचारासाठी सोशल मिडीयाचाही प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्रामवर भर दिला आहे.सोशल मीडियाचा प्रभावी वापर पहिल्यांदा २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत झाला होता. त्यामुळे सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही उमेदवार आणि राजकीय पक्षांनी त्याला प्राधान्य दिले आहे. कल्याण मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, अशी प्रमुख लढत येथे होणार आहे. छोटेखानी सभा आणि प्रचार रॅलीतून मतदारसंघ पिंजून काढत असताना सेनेने सोशल मीडियाद्वारे प्रचारासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम नेमली आहे.कशी चालते यंत्रणा?प्रचार रॅली तसेच चौकसभा या धामधुमीतही दिवसभरात कोणत्या पोस्ट व्हायरल करायच्या, याचे नियोजन करण्यात येते.च्पोस्टमध्ये प्रामुख्याने शिंदे यांचा प्रचार दौरा व रॅली, सभांचे वेळापत्रक प्राधान्याने दिले जाते. फेसबुक, टिष्ट्वटरवरही विक ासकामांच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. शिंदे यांची प्रचार रॅली सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक लाइव्हचा आधार घेतला जात आहे. अंतिम टप्प्यात होणाऱ्या मोठ्या सभाही फेसबुक लाइव्ह केल्या जाणार आहेत.यू-ट्युब, फेसबुक, ट्विटर हीच हत्यारेसेनेची सोशल मिडीया टीम शॉर्टफिल्म तसेच यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप आदी फ्लॅटफॉर्मवर प्रचाराच्या पोस्ट टाकत आहे. शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना त्यावर प्राधान्य दिले जात आहे. डोंबिवली पूर्वेतील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रमुख वॉररूम उघडली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याणShiv Senaशिवसेना