शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 00:37 IST

केंद्राकडून १४ व्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा १४८९ कोटी ५१ लाखांचा पहिला हप्ता राज्य सरकारने राज्यातील ३८२ स्थानिक संस्थांना वितरीत केला

नारायण जाधव ठाणे : केंद्राकडून १४ व्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा १४८९ कोटी ५१ लाखांचा पहिला हप्ता राज्य सरकारने राज्यातील ३८२ स्थानिक संस्थांना वितरीत केला असून यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये आले आहेत.या निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत पायाभूत सुविधांची कामे करता येणार आहेत. त्यात्या शहरांची लोकसंख्या,भौगोलिक क्षेत्रफळ या निकषांच्या आधारे हे अनुदान वितरीत होते. या १४ स्वराज्य संस्थांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ड वर्ग महापालिकांसह नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.>ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, भिवंडी या तीन महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर नगर परिषद आणि मुरबाड आणि शहापूर नगरपंचायती तर, पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, पालघर नगर परिषदांसह विक्रमगड, तलासरी, वाडा, मोखाडा या नगरपंचायतींना हे १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये अनुदान मिळणार आहे.>शासनाने असे केले अनुदानाचे वाटपस्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव अनुदानाची रक्कमउल्हासनगर महापालिका ३१ कोटी ९८ लाख ११ हजार ९६९भिवंडी महापालिका ४५ कोटी ५९ हजार ७६३मीरा-भार्इंदर महापालिका ५२ कोटी २९ लाख ९६ हजार ३५०बदलापूर नगर परिषद ११ कोटी ६३ लाख ११ हजार ४५८अंबरनाथ नगर परिषद १६ कोटी ६३ लाख ७३ हजार ३९६शहापूर नगरपंचायत ८४ लाख ९८ हजार ५२२मुरबाड नगरपंचायत एक कोटी ५० लाख ८२ हजार २१३जव्हार नगर परिषद ८२ लाख ४० हजार २७३डहाणू नगर परिषद तीन कोटी ५१ लाख पाच हजार ३९३पालघर नगर परिषद पाच कोटी ५८ लाख सात हजार १०१विक्रमगड नगरपंचायत ७५ लाख ९० हजार ६६तलासरी नगरपंचायत एक कोटी ५७ लाख ८३ हजार ६२वाडा नगरपंचायत एक कोटी २६ लाख ३७ हजार ५७२मोखाडा नगरपंचायत एक कोटी सात लाख ७८ हजार ३२एकूण १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७०