शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी - मिलिंद बोकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:09 IST

साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशी टीका सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी केली. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाणे -  साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशी टीका सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी केली. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.  खरं तरं संमेलन हा शब्दही मी उच्चारत नाही. संमेलन हा साहित्य व्यवहाराचा भाग आहे. त्यामुळे जनतेला या व्यवहारात सामील करून घेतले पाहिजे. मात्र तसे होत नाही. संमेलन दुष्ट बुद्धीच्या पुरूषांनी निर्मित केलेलं आहे. साहित्य संमेलनातून जातीयवाद, कंपुशाही आणि साटेलोट्याचे दर्शन घडतं. साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशा शब्दांत सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी टीका केली आहे.

मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित आणि हितवर्धिनी सभेचे स्वा.सावरकर वाचनालय,ठाणे यांच्या सहकार्याने मॅजेस्टिक गप्पा हा कार्यक्रम स्वा.सावरकर वाचनालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोकील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते असेही म्हणाले की,  मी साहित्य संमेलनांमध्ये कधीच जात नाही. एवढेच नाही तर कोणतेही खरे लेक तिथे दिसणार नाहीत. या संमेलनांमध्ये जनतेचा सहभाग नसतो. केवळ आपल्याला मेंढरासारखं बोलावून जे उत्सव साजरे होतात. त्या संमेलनांवर वाचक जनता बहिष्कार का घालत नाही? याच्याविरोधात वाचक निर्णायक पाऊल उचलत नाहीत. इतके ते बुद्धु कसे? अशा शब्दात बोकील यांनी वाचकांचा समाचार घेतला.