शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या चार तरण तलावांसाठी रोज सहा लाख लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:01 IST

ठाणे शहराच्या अनेक भागात पाण्याची समस्या असतांना महापालिकेच्या तरण तलावांना मात्र रोज सहा लाख लीटर पाणी दिले जात असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाला आहे.

ठळक मुद्देशिवसेना नगरसेविकेने उपस्थित केला मुद्दाबोअरवेलचे पाणी वापरण्याचा घेतला जाणार निर्णय

ठाणे - एककीडे ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. मुबलक पाणी असतांनाही अनेक भागांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात ठाणे महापालिकेच्या तरण तलावांना रोज पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची गंभीर बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली आहे.              शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी शहरातील स्विमींग पुलांना कोणते पाणी वापरले जाते असा सवाल उपस्थित केला होता. याच्या अनुषगांना खाजगी तरण तलावांना बोअरवेलचे पाणी वापरले जात असल्याचे माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अर्जुन अहिरे यांनी दिली. दुसरीकडे महापालिकेच्यात तरण तलावांना मात्र रोज प्रत्येकी दिड लाख लीटर पाणी दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात महापालिकेचे चार तरण तलाव आहेत, त्यानुसार सहा लाख लीटर पाणी या तलावांना होत आहे.शहरात आजच्या घडीला अनेक ठिकाणी नागरीकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु असे असतांना तरण तलावांना पिण्याचे पाणी कशासाठी दिले जात आहे. असा सवाल मालती पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे या तलावांसुध्दा बोअरवेलचे पाणी देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार पावले उचलली जातील असे आश्वासन पालिकेने दिले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी