शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोळीवाड्यांचा विकास करणार : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:40 IST

१९९७ पासून मुंबईतील काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिवसेना विकास करणारा पक्ष आहे. मुंबईचाही त्यामुळेच विकास होत आहे. कोळीवाड्याचा विकास करण्याचे, रस्ते  आणि मूलभूत सुविधा  देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात  दिले.     ठाण्यामधील कोरम मॉलजवळील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सभागृहात आयोजित कार्यक्रमात १९९७ पासून मुंबईतील काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी रविवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. शिंदे यांनीनी पक्षप्रवेश केलेल्या सलमा आलमेलकर, आयशा शेख या माजी नगरसेविकांसह इम्रान शेख, जावेद शेख यांचे स्वागत केले. 

तुमच्या भागातील सर्व कामे पूर्ण करू, कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही. अनेक वर्ष जी कामे  झाली  नाही, ती कामेही नक्की पूर्ण हाेतील, असे सांगून मुंबईतील काेळीवाड्याचा विकास करू, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिले.

आराेग्य शिबिराचे काैतुक

ठाण्यातील  पदाधिकारी शरद कणसे हे आजारी असतानाही त्यांनी आराेग्य शिबिराचे आयाेजन केले हाेते. त्याचा खास उल्लेख करून त्यांनी कणसे यांचे काैतुक केले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना