शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोमील मर्चंटला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी, गोव्यातून केली होती अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:08 IST

अमलीपदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यात मुंब्रा येथील कोमील मर्चंटला सोमवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ठाण्याच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने त्याला शनिवारी गोव्यातून अटक केली होती.

ठाणे : अमलीपदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यात मुंब्रा येथील कोमील मर्चंटला सोमवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.ठाण्याच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने त्याला शनिवारी गोव्यातून अटक केली होती. मुंब्रा येथे काही आरोपी एमडी या अमलीपदार्थाच्या विक्रीसाठी एका कारमध्ये येणार असल्याची माहिती १४ नोव्हेंबरला पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मुबस्सीर हमजा माटवणकर आणि मोहम्मद शयान अब्दुल सकुर खान यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी १७ नोव्हेंबरला सिराज शेख नसीर मुन्शीलाही अटक केली. पोलिसांचा खबरी कोमील अन्वरअली मर्चंटच्या सांगण्यावरून अमली पदार्थ विक्रीसाठी दिल्याचा जबाब त्याने पोलिसांकडे नोंदविला.कारमुळे पटली खात्रीकोमील मर्चंट हा पणजी येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकास मिळाली होती.पणजी येथील हॉटेलमध्ये पथक पोहोचल्यानंतर कोमीलतिथेच आहे अथवा नाही, याची खात्रीलायक माहिती मिळणे कठीण झाले होते. त्या वेळी हॉटेलसमोर पोलिसांना मुंबईमध्ये नोंदणी झालेली एक कार दिसली. त्यावरून पोलिसांनाखात्री पटली आणि सापळा रचून कोमीलला अटक करण्यात आली. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक