शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आईचा मोबाइल नंबर न दिल्याने रिक्षाचालकाने केले दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:49 IST

आईचा मोबाइल नंबर न दिल्याने एका रिक्षाचालकाने दोन लहान मुलींचे अपहरण केले. तसेच त्यातील एकीचा विनयभंग केल्याचा प्रकार...

कल्याण : आईचा मोबाइल नंबर न दिल्याने एका रिक्षाचालकाने दोन लहान मुलींचे अपहरण केले. तसेच त्यातील एकीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथील पूर्वेकडील काटेमानिवली परिसरात घडला. दरम्यान, या मुलींनी धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली.अल्पवयीन मुली उल्हासनगर येथे राहत आहेत. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील एका हॉटेलमध्ये त्यांची आई कामाला आहे. काही कामानिमित्त सायंकाळी त्या आईच्या हॉटेलवर आल्या होत्या. तेथून घरी परतण्यासाठी तिसगावनाका येथे दोघींनी रिक्षा पकडली. रिक्षा श्रीराम चौकाकडे जात असताना रिक्षाचालकाने दोघींकडे त्यांच्या आईचा मोबाइल नंबर मागितला. त्यास त्यांनी नकार दिला असता दोघींना ठार मारण्याची धमकी दिली. अखेर, घाबरून दोघींपैकी एकीने धावत्या रिक्षातून उडी मारली व रिक्षाचा पाठलाग करत आरडाओरडा केला. अखेर, या रिक्षाचा पेट्रोलपंपाजवळ वेग कमी झाल्याने दुसºया मुलीनेही रिक्षातून उडी मारून घरी पलायन केले. याप्रकरणी अनोळखी रिक्षाचालकाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसthaneठाणे