शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या सेना नगरसेविका वैजयंती घोलप यांचे सदस्यत्व रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 00:53 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर व विद्यमान शिवसेना नगरसेविका वैजयंती घोलप यांचे सदस्यत्व अखेर रद्द करण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर व विद्यमान शिवसेना नगरसेविका वैजयंती घोलप यांचे सदस्यत्व अखेर रद्द करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच जातवैधता प्रमाणपत्र समितीने घोलप यांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. समितीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घोलप यांचे सदस्यत्व रद्द केले. महापालिकेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.वैजयंती घोलप यांनी प्रभाग क्रमांक-२४ मधून पालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांनी धनगर जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांनी ज्या प्रभागातून निवडणूक लढवली, तो प्रभाग इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव होता. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे भाजपाचे प्रतिस्पर्धी व पराभूत उमेदवार गौरव गुजर यांनी घोलप यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्या धनगर जातीच्या नसून त्या इतर मागासवर्ग प्रवर्गात मोडत नाहीत. गौरव यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी केल्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रपडताळणी समितीने घोलप यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले.>जातवैधता प्रमाणपत्र समितीने वैजयंती घोलप यांचे प्रमाणपत्र रद्द केल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. घोलप यांनी त्यांच्या जातीसंदर्भात १९२५ सालापासूनचे पुरावे सादर केले होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका