शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कथोरे दिल्लीत, मी राज्यात ही अफवाच - कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 03:09 IST

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे लोकसभा लढवण्यास तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत ही चर्चा चुकीची आहे.

बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे लोकसभा लढवण्यास तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत ही चर्चा चुकीची आहे. असा कोणताही विचार कथोरे अथवा मी करत नसल्याचे मत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.बदलापूर शहर भाजपाच्या वतीने ‘आमदार-खासदार आपल्या दारी’ कार्यक्र म राबवला. या अंतर्गत आमदार कथोरे व खासदार पाटील शहराच्या भागाभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने आमदार व खासदार यांच्याशी चर्चा करताना भाजपातील आमदार, खासदारकीच्या उमेदवार अदलाबदलाबाबत चर्चा असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर पाटील यांनी मी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत तर आमदार कथोरे यांनी हसत हसत माझी अडचण होते का? असा सवाल करत या चर्चा अफवाच असल्याचे स्पष्ट केले. आमदार आणि खासदार दोन्हीही भाजपाचेच असतील असा दावाही त्यांनी केला.विविध विकासकामांचे झाले भूमिपूजनकिसन कथोरे व कपिल पाटील यांच्या हस्ते नगरसेवक संजय भोईर व किरण भोईर यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा विजया राऊत, भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे, शहराध्यक्ष संभाजी शिंदे, महिला शहराध्यक्षा मेघा गुरव आदींसह भाजपाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या