शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नौदल तळाजवळून काश्मिरी तरुणास अटक, मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 04:34 IST

ठाणे - येथील कोलशेत भागातील नौदल तळाजवळून मंगळवारी एका काश्मिरी तरुणास अटक करण्यात आली. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे - येथील कोलशेत भागातील नौदल तळाजवळून मंगळवारी एका काश्मिरी तरुणास अटक करण्यात आली. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्यातील कोलशेत भागात नौदलाचा तळ आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भाग सामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित आहे. नौदलाच्या संपूर्ण तळास आवारभिंत असून तो भाग अतिसंरक्षित आहे. या आवारभिंतीला लागून असलेल्या झाडीमध्ये मंगळवारी दुपारी एक युवक संशयास्पद स्थितीत सुरक्षारक्षकांना आढळला. नौदलाच्या अधिकाºयांनी ही बाब कापूरबावडी पोलिसांना कळविली.विषय संवेदनशील असल्याने दहशतवादविरोधी पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी कारवाई करीत काश्मिरी युवकास ताब्यात घेतले. दहशतवादविरोधी पथकाने चौकशी केली असता युवकाचे नाव शौकत अहमद कासम खटानन सैद असल्याचे समजले. ३५ वर्षीय शौकत श्रीनगर जिल्ह्यातील अनंतनागचा रहिवासी आहे. तो विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी पत्नी त्याला सोडून गेली. त्याची मानसिक स्थिती ढासळलेली असून पत्नीच्या शोधात तो दीड महिन्यापासून वणवण फिरत आहे.मंगळवारी सायंकाळी कापूरबावडी पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करून शौकतला अटक केली. बुधवारी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अनंतनागमधील अच्छाबल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखपुरा परिसरात शौकतच्या आईचे वास्तव्य आहे. तिला कारवाईची माहिती दिल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Arrestअटकkonkanकोकण