शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राख्या वाढवणार कारगिलमधील जवानांचा ‘विश्वास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:42 IST

रंगीबेरंगी दोन हजार राख्यांचे टार्गेट : मुले झाली तरबेज; विश्वास संस्थेचा उपक्रम

ठाणे : ठाण्याची बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली असताना यात लक्ष वेधून घेत आहेत, त्या विशेष मुलांनी आपल्या हस्तकलेतून तयार केलेल्या राख्या. विश्वास संस्थेच्या २० विशेष मुलांनी तब्बल १७०० राख्या स्वबळावर तयार केल्या असून लवकरच ती दोन हजार राख्यांचे टार्गेट पूर्ण करणार आहेत. यातील १०० राख्या या औरंगाबादला, १५० राख्या या कारगिलमधील जवानांना, ४०० राख्या आदिवासीपाड्यांवर पोहोचल्या आहेत.अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन हा सण येऊन ठेपला आहे. बाजारात विविध प्रकारांच्या राख्या येत असताना दुसरीकडे विशेष मुले विशेष राख्या बनवण्यात गुंतली आहेत. जिद्द, अंगी असलेली कला, आवड या गुणांच्या जोरावर ती आकर्षक राख्या बनवत असून यंदा त्यांच्या राख्यांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. विश्वास संस्थेने यंदा राख्यांच्या पॅटर्नपेक्षा रंगांवर अधिक भर दिला आहे. मणी आणि खड्यांच्या या राख्या बनवण्यास मुलांना मजा वाटत आहे. ती या कलेत इतकी तरबेज झाली आहेत की, त्यांना आता मार्गदर्शनाची फार गरज लागत नसल्याचे संस्थेच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी सांगितले.गुलाबी, लाल, सोनेरी, पिवळा, हिरवा अशा अनेक रंगांत या राख्या तयार केल्या जातात. एक महिना आधीच ही मुले कामाला लागतात.२२ वर्षांपासूनची परंपरा२२ वर्षांपासून आजतागायत राख्या बनवण्याची कला या संस्थेत जोपासली जात आहे. क्षीरसागर या नेहमीच राख्यांमध्ये नवनवीन प्रयोग करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या आकारांच्या, प्रकारांच्या राख्या बनवून घेत असतात. यंदा त्यांनी त्यांच्याकडून कलरफुल राख्या बनवून घेतल्या आहेत.

टॅग्स :Rakhiराखीthaneठाणे