कराटेपटू रोहित भोरे यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन २०२० पुस्तकामध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 08:59 PM2021-01-05T20:59:51+5:302021-01-05T21:00:59+5:30

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल 

Karate player Rohit Bhores name recorded in the World Book of Records London 2020 | कराटेपटू रोहित भोरे यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन २०२० पुस्तकामध्ये नोंद

कराटेपटू रोहित भोरे यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन २०२० पुस्तकामध्ये नोंद

Next

ठाणे : वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांच्या २०२० च्या पुस्तकामध्ये कराटेपटू रोहित भोरे यांची नोंद  झाली आहे. याची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी त्याचे अभिनंदन करुन भोरे यांना प्रमाणपत्र दिले आहे.  

सन २०१८ व २०१९ वर्षा मध्ये पाच हजारपेक्षा अधिक बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी) मॅनिंग मोपिंग स्वच्छता कामगारांना फिटनेस, नैराश्य व चिंतामुक्त, नशा मुक्ती, सेल्फ डिफेन्स, योग्य आहार करीता दिलेले प्रशिक्षणसाठी त्याचबरोबर ८०० पेक्षा अधिक शालेय, महाविद्यालय मुलींना, अनाथ मुले, मुलींना मोफत कराटे मार्शल आर्ट या कलेचे प्रशिक्षण दिल्या बदल तसेच कराटे या क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट असे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, आशिया, विश्व् व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स करून महाराष्ट्र राज्याचे व भारत देशाचे नाव कराटे क्रीडा प्रकारात उंचावल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी २०२०च्या पुस्तकामध्ये रोहित भोरे यांच्या नावाची नोंद ही "कराटे  एक्स्पर्ट" म्हणून केलेली आहे.

Web Title: Karate player Rohit Bhores name recorded in the World Book of Records London 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.