शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण झोन 3 पोलिसांनी परत केले 1 कोटी 15 लाखांचे मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 20:07 IST

शांतता कमिटी आणि पोलीस मित्र यांचा सत्कार, मोबाईल हस्तांतरण सोहळा डोंबिवलीत बुधवारी सम्पन्न झाला, त्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.प्रतापराव दिघावकर, पोलीस आप आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त अंकित गोयल, एसीपी रवींद्र वाडेकर, कांबळे, पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ, विजयसिंह पवार, गजानन काब्दुल्ले यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित  होते.

 डोंबिवली - शांतता कमिटी आणि पोलीस मित्र यांचा सत्कार, मोबाईल हस्तांतरण सोहळा डोंबिवलीत बुधवारी सम्पन्न झाला, त्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.प्रतापराव दिघावकर, पोलीस आप आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त अंकित गोयल, एसीपी रवींद्र वाडेकर, कांबळे, पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ, विजयसिंह पवार, गजानन काब्दुल्ले यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित  होते. पोलीस मित्रामुळे पोलिसांना राष्ट्रीय पदक मिळते ही आनंदाची बाब असल्याचे मत दिघावकर यांनी व्यक्त केले.1 कोटींचे मोबाईल पोलिसांनी मिळवले असून त्याचे हस्तांतरण करण्यात येत आहे पोलीस आणि नागरिक दोघेही भाग्यवान आहेत. मोबाईल जीवनातला अविभाज्य घटक आहे, त्यामुळे तो शोधण्यासाठी पथक नेमले आहेत. केवळ मोबाईल चोरी थांबवणे हेच काम त्या पथकाने करायचे. काश्मीर, नेपाळ, दिल्ली येथून मोबाईल आणलेत. ज्याचें त्याचे मोबाईल आहेत त्यांनाच ते दिले जाणार. पोलीस मित्र हे समाजासाठी काम करतात. स्वाभिमान जगण्यासाठी आम्ही काम करतो. जनतेचा विश्वास जिंकणे हे महत्वाचे आहे. असे मत दिघावकर यांनी व्यक्त केली. स्वच्छता ठेवा असे आवाहन यावेळी दिघावकर यांनी केले. मंगळसूत्र चोरी 215 वरून 150 वर आले आहेत पण ते शून्यावर आना. जो मंगळसूत्र, चैन सँचिंग करेल त्याला मोक्का लावा, काही महिन्यात या गुन्ह्याखाली 6 जणांना मोक्का लावला. समाजविघातक काम करतात अशा 9 जणांना या झोन अंतर्गत तडीपार केलंय.पोलीस मित्र ठाणे जिल्ह्यात राबवले जात आहे, त्यामुळेच एक कोटी 15 लाखांचे मोबाईल आपण मिळवले असून त्याचे वाटप बुधवारी करण्यात आले. यारो जिओ वतन के वासते... असे सांगत पोलिसांनी नागरिकांना, पोलिसांना सलाम केला. 

टॅग्स :Mobileमोबाइलkalyanकल्याण