शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: भाजप आमदाराची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव

By मुरलीधर भवार | Updated: June 19, 2023 16:39 IST

Kalyan: भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ओरीजनल व्हिडीओ एडिट करुन त्यामध्ये कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकला आहे. आमदारांची खिल्ली उडवित बदनामी केली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण - भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ओरीजनल व्हीडीओ एडीट करुन त्यामध्ये कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकला आहे. आमदारांची खिल्ली उडवित बदनामी केली आहे. सोशल मिडियावर हा व्हीडीआेव्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपने कोळसेवाडी पाेलिस ठाण्यात धाव घेतली आहे. सोशल मिडीयावर आमदारांची बदनामी करणाऱ््याला त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

भाजप आमदार गायकवाड यांचा वाढदिवस १४ जून रोजी होती. त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले. या प्रकरणानंतर आमदार संतापले. त्यांनी प्रभाग अधिकारी भरत पाटील यांना रस्त्यात गाठून त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. तसेच अशा प्रकारचे कामगिरी करा. मात्र बेकायदा ब’नरच्या विरोधात आमदारांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करता. कायदा आमदारांसाठी आहे का अन्य बेकायदा बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात नाही का असा संतप्त सवाल केला. यानंतर आमदारांनी अधिकाऱ्यांसोबत नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी आमदार अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याच्या व्हिडीओ एडीट करुन त्यात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करुन आमदारांची खिल्ली उडवून त्यांची बदनामी केली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत भाजप पदाधिकारी संजय मोरे, प्रमिला जाधव, गुड्डू खान, सौरभ सिंग यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरिक्षक सुनिल गवळी यांना भाजप शिष्टमंडळाने निवेदन दिले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदारांची बदनामी करणाऱ््या त्वरीत अटक करण्यात यावी. या बदनामी मागे राजकीय विरोधक असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भात पोलिस निरिक्षक गवळी यांनी सांगितले की, भाजपचे निवेदन प्राप्त झाले आहे. चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल.

टॅग्स :kalyanकल्याणBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी