शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: वाहतूक पोलिसाला मारहाण, दोघांना अटक; लोढा जंक्शन येथील घटना

By प्रशांत माने | Updated: March 1, 2023 21:34 IST

Kalyan: मोठया प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असलेल्या लोढा जंक्शन याठिकाणी वाहतूक नियमनाचे काम करणा-या वाहतूक पोलिसाला दुचाकीवरील दोघांनी मारहाण केल्याची घटना काल संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

- प्रशांत माने

डोंबिवली: मोठया प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असलेल्या लोढा जंक्शन याठिकाणी वाहतूक नियमनाचे काम करणा-या वाहतूक पोलिसाला दुचाकीवरील दोघांनी मारहाण केल्याची घटना काल संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी भगवान गोरपेकर आणि दिपक कांबळे या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

कोळसेवाडी वाहतूक पोलिस शाखेतील हवालदार मधुकर हरिभाऊ घुगे हे  सकाळी ९ वाजल्यापासून लोढा जंक्शन याठिकाणी वाहतूक नियमनाचे काम करीत होते. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लोढा जंक्शनला मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू होती. त्यावेळी कोंडी उदभवू नये यासाठी हवालदार घुगे यांच्याकडून वाहनांना ये-जा तसेच थांबण्याचे इशारे केले जात होते. त्यावेळेस एका दुचाकीस्वाराला थांबण्याचा त्यांनी इशारा केला पण तो न थांबता घुगे यांना शिवीगाळी करीत पुढे निघून गेला.

त्यास पुन्हा आवाज देऊन घुगे यांनी थांबविले असता त्याने त्याच्या साथीदारासह घुगे यांना हाताबुक्याने मारहाण केली. यात घुगे यांच्या गणवेशावरील सरकारी नेम प्लेट, तीन बटणे आणि खांदयावरील फितीचे नुकसान झाले आहे. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याच्या गुन्हयाखाली दुचाकीवरील गोरपेकर आणि कांबळे या दोघांना अटक करण्यात आल्याची माहीती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस