शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

भाडयाच्या बचतीसाठी  कल्याण पंचायत समितीचे अखेर गोवेलीला होईल स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 16:44 IST

कल्याण शहरापासून गोवेली लांब आहे. याशिवाय तेथे पोहोचण्यासाठी वाहनांचा देखील अभाव आहे. कल्याण - अहमदनगर महामार्गावर असलेल्या या गोवेली आहे. या गावाला जाण्यासाठी वाहतूक कोंडी जीव घेणी आहे. यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या ग्रामस्थाला या कालार्यालयात जाणे जीकरीचे होईल. यातून मार्ग काढण्यासाठी कल्याणला भा्याची इमारत घेण्याचा आग्रह कल्याण पंचायत समितीच्या सभापती दर्शना जाधव, यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लावून धरला

ठळक मुद्देया इमारतीचे बांधकाम १९६५ मध्ये झालेया जागेवर पुन्हा नवीन इमारत बांधण्याचा निर्णय९९२ चौरस मीटरच्या भूखंडावर या पंचायत समितीची इमारत उभी करण्यात येणार

ठाणे : कल्याण पंचायत समितीची इमारत धोकादायक स्थितीत असून तिचे त्वरीत स्थलांतर होणे गरजेचे आहे . त्वरीत आहे. या इमारतीची पुर्बांधणी करणे अपेक्षित आहे. तत्पुर्वी या कार्यालयासाठी भाड्याची इमारत घेण्याचा आग्रह आहे. पण भाडे जास्त असल्यामुळे ते भरणे शक्य नाही. ते वाचवण्यासाठी पंचायत समिती तात्पुर्ती गोवेली येथील आरोग्य केंद्रात हलवण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला.कल्याण शहरापासून गोवेली लांब आहे. याशिवाय तेथे पोहोचण्यासाठी वाहनांचा देखील अभाव आहे. कल्याण - अहमदनगर महामार्गावर असलेल्या या गोवेली आहे. या गावाला जाण्यासाठी वाहतूक कोंडी जीव घेणी आहे. यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या ग्रामस्थाला या कालार्यालयात जाणे जीकरीचे होईल. यातून मार्ग काढण्यासाठी कल्याणला भाड्याची इमारत घेण्याचा आग्रह कल्याण पंचायत समितीच्या सभापती दर्शना जाधव, यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लावून धरला. पण त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंजुषा जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी समज दिली. गोवेली येथे जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्राची वास्तू आहे. ती रिकामाची धूळखात पडून असल्यामुळे पंचायत समिती त्यात तात्पुरते हलवण्याचे सुचित केले. यामुळे भाड्याची मोठी रक्कमही बचत होणार असल्याची चर्चा झाली.या पंचायत समितीची पाहाणी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी देखील काही महिन्यांपूर्वी करून इमारत धोकादायक असल्याचे अहवाल जिल्हा परिषदेला दिला. या कार्यालयाचे पुनर्वसन वेळीच होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण कल्याण शहरात भाडेही जास्त आहे. या तुलनेत राज्य शासनाकडून भरीव रक्कम भाडे भरण्यासाठी मिळत नाही. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी व संभाव्य धोका वेळीच टाळण्यासाठी कल्याण पंचायत समितीला गोवेली येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारतीचे बांधकाम १९६५ मध्ये झाले. सध्या या इमारतीची स्थिती दयनीय झाली आहे. या इमारतीचा काही दिवसांपूर्वी स्लॅब निखळला होता. त्यानंतर या पंचायत समितीतील कर्मचाºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धोकादायक व जीर्ण झालेली ही इमारत वेळीच पाडणे गरजेचे आहे. पंचायत समितीच्या या जागेवर पुन्हा नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ९९२ चौरस मीटरच्या भूखंडावर या पंचायत समितीची इमारत उभी करण्यात येणार आहे. यासाठी या पंचायत समितीचे कार्यालय लवकरच गोवेली येथे लवण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदcollectorजिल्हाधिकारी