शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालय अहवाल : नऊ जणांच्या चौकशी समितीला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 09:27 IST

कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही, आणखी १२ दिवस लागतील!

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूंची चौकशी करण्याकरिता नियुक्त केलेल्या नऊ जणांच्या समितीने चौकशीस मुदतवाढ मागितली आहे. समितीला आणखी १० ते १२ दिवस लागतील, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीची नियुक्ती केली तेव्हा २५ ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याची मुदत दिली होती.

कळवा रुग्णालयातील काही डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, प्रशासकीय कामकाज विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यासाठी साधारपणे १० ते १२ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी पाच जणांचा तर, रविवार १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी अवघ्या १२ तासात १८ रुग्ण दगावले होते.

पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित

मागील आठवड्यात या समितीच्या प्रमुखांनी गुरुवार १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास महापालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात या समितीची बैठक घेतली. यावेळी समितीने पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करीत, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात झाली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कळवा रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkalwaकळवा