शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध मॅरेथॉन कलीम, सीमाने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:38 IST

डेकेथलॉन स्पोर्ट्स क्लब आणि जॉइंट अनमोशन आयोजित २१ किलोमीटर अंतराच्या डेकेथलॉन अर्धमॅरेथॉन स्पर्धेत १८ ते ३५ वर्षे वयोगटांतील महिलांच्या शर्यतीत सीमा दासीलने, तर पुरु षांमध्ये कलीम चौधरी याने बाजी मारली.

ठाणे - डेकेथलॉन स्पोर्ट्स क्लब आणि जॉइंट अनमोशन आयोजित २१ किलोमीटर अंतराच्या डेकेथलॉन अर्धमॅरेथॉन स्पर्धेत १८ ते ३५ वर्षे वयोगटांतील महिलांच्या शर्यतीत सीमा दासीलने, तर पुरु षांमध्ये कलीम चौधरी याने बाजी मारली. महिलांच्या गटात सीमासमोर आव्हान उभे करण्यात इतर धावपटूंना यश आले नाही. सीमा यांनी २१ किलोमीटरचे अंतर एक तास ५५ मिनिटे ५५ सेकंदांत धावून पूर्ण केले. पुरुषांच्या गटात कलीमने २१ किलोमीटरचे अंतर एक तास २९ मिनिटे ४९ सेकंदात पार केले.पाच, १० आणि २१ किलोमीटरच्या शर्यतीत तीन वयोगटांत या स्पर्धा ठाण्यात पार पडल्या. त्यामध्ये महिलांच्या २१ किलोमीटर शर्यतीत सीमा दासील यांच्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी आलेल्या सुनीता दाशूनने हे अंतर पार करण्यासाठी दोन तास १४ मिनिटे ३६ सेकंद एवढा वेळ घेतला.महिला गटाच्या तुलनेत अव्वल आलेल्या कलीमला मात्र यावेळी अतिशय कडव्या चुरशीला सामोरे जावे लागले. कलीमने २१ किलोमीटरचे अंतर पार करताना एक तास २९ मिनिटे ४९ सेकंद अशी वेळ नोंदवल्याची माहिती आयोजकांनी दिली.कलीमला आव्हान देणाºया शंकर गोपालने एक तास ३० मिनिटे ३७ सेकंद अशा कामगिरीसह दुसरे स्थान मिळवले. अमितकुमार यादवने हेच अंतर एक तास ३१ मिनिटे ५४ सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.स्पर्धेतील इतर निकाल३६ ते ५० वर्षे वयोगट :महिला : सयुरी दळवी (एक तास ४७ मिनिटे २२ सेकंद), कोयल सिंग (दोन तास २० मिनिटे ४१ सेकंद), शालिनी अरोरा (दोन तास २२ मिनिटे १८ सेकंद).पुरु ष : तानाजी पाटील (एक तास ३९ मिनिटे ३१ सेकंद), झुबेर खान (एक तास ४२ मिनिटे ३ सेकंद), रिझवान मराईकर (एक तास ५५ मिनिटे १४ सेकंद)५० वर्षे आणि पुढे : महिला : सुजाता सुधींद्र (दोन तास ३२ मिनिटे ४० सेकंदपुरु ष : अजय भट (एक तास ४४ मिनिटे), फिलिप ग्लुकमन (एक तास ५५ मिनिटे २ सेकंद), राम मोहनदास (दोन तास १ मिनिटे ३७ सेकंद)

टॅग्स :Marathonमॅरेथॉनthaneठाणे