शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी कैलास घरत

By नितीन पंडित | Updated: February 14, 2024 17:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी कैलास चिंतामण घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भिवंडी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी कैलास चिंतामण घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी कैलास घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळी यांनी कैलास घरत यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना तारमले, प्रदेश  उपाध्यक्ष  प्रविण खरात,युवा नेते प्रतिक प्रमोद हिंदुराव, कमलाकर सुर्यवंशी, कांता तारमले,मनोहर सासे, किसनराव तारमले यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका अध्यक्षपदी घरत यांची नियुक्ती झाल्यानंतर घरत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले असून पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडणार असून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कैलास घरत यांनी दिली आहे.