शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

कबड्डी असो. निवडणुकीत शिवसेनेला धोबीपछाड, भाजपचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 01:05 IST

एकीकडे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होता राहिले असून शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

ठाणे : एकीकडे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होता राहिले असून शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता निर्माण झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ठाण्यातही शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगू लागला आहे.यात ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या धर्मवीर कबड्डी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला असून त्यांनी शिवसेनेच्या देवराम भोईर यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला.राज्यात महाशिवआघाडीचे वारे वाहत आहेत. तर ठाणे महापालिकेच्या महासभेतही महाशिवआघाडीचे दर्शन ठाणेकरांना झाले.एकूणच प्रत्येक ठिकाणी आता भाजपला सळो की पळो करून सोडण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्टÑवादी जिवाचा आटापिटा करू लागले आहेत. परंतु, यात ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनवर शिवसेनेची असलेली घट्ट पकड नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सैल झाल्याचे उघड झाले. रविवारी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पॅनलचा पुरत धुव्वा उडवून भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या धर्मवीर पॅनलचे सर्व सदस्य मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांनी अध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेना नगरसेवक देवराम भोईर यांचा तब्बल ८२ मतांनी पराभव करून एकतर्फी विजय मिळवला. तीन फेरीत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे देवराम भोईर यांना पहिल्या फेरीत ४९ तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांना १४ मते पडली. त्यामुळे पुन्हा कबड्डीवर शिवसेनेची पकड कायम राहिल, असे चित्र निर्माण झाले होते. दुसऱ्या फेरीतही भोईर यांनी आघाडी कायम राखली. मात्र, त्यानंतर झालेल्या तिसºया फेरीत भोईर यांना १५१ तर पाटील यांना तब्बल २७७ मते मिळाली आणि त्यांना विजय खेचून आला.> विजयी झालेले शिलेदारकृष्णा पाटील (अध्यक्ष), मनोज पाटील (कार्याध्यक्ष), मालोजी भोसले (सरचिटणीस), रतन पाटील (कोषाध्यक्ष), मंदार तावडे (सह कोषाध्यक्ष), भगीरथ पाटील, राजेंद्र मुणनकर,सुरेश तारे आणि विशाल गलगुडे यांची सहचिटणीसपदी निवड झाली. तर १० जण सदस्य म्हणून निवडून आले आहेत.