शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी सिद्धीविनायक न्यासातर्फे १ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 14:16 IST

श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रभादेवी न्यासातर्फे ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभ्यानासाठी १ कोटी रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

ठाणे -  श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रभादेवी न्यासातर्फे ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभ्यानासाठी १ कोटी रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा धनादेश प्रदान केला.

जलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत चांगले काम झाले असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला उभारी देण्याचे तसेच पाणी टंचाई मिटवण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि श्री सिद्धीविनायक सारख्या आणखीही काही संस्थांनी यात आपले योगदान देऊन सामाजिक बांधिलकी दाखवावी असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात ४४ गावे निवडण्यात आली असून सुमारे ४० कोटींचा आराखडा आहे. सिद्धीविनायक तर्फे देण्यात आलेली मदत महत्वाची असून दोन वर्षांपूर्वी देखील न्यासाने या कामासाठी आपले योगदान दिले होते त्याबध्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानले.७४ कोटी ५० लाख रुपये देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद म्हणून श्री सिद्धीविनायक न्यासाने तीन टप्प्यात अनुक्रमे १ कोटी, १९ लाख ११ हजार, आणि १ कोटी असे राज्यातील ३४ जिल्ह्यांना ७४ कोटी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावयाचे ठरविले आहे असे आदेश बांदेकर यांनी यावेळी सांगितले.आज या धनादेश प्रदान प्रसंगी कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त विशाखा राऊत, आनंद राव, महेश मुदलियार, वैभवी चव्हाण, कार्यकारी अधिकारी सुबोध आचार्य, ,संजीव पाटील, उप कार्यकारी अधिकारी रवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी उपस्थित होते.